आशियाई स्पर्धा २०१८ : घोडेस्वारीमध्ये भारताच्या फवाद मिर्जाला रौप्यपदक 

जकार्ता – इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या १८ व्या आशियाई स्पर्धेत आज आठव्या दिवशी रविवारी भारताच्या खात्यात आणखी एका पदकांची भर पडली आहे. घोडेस्वारी या क्रीडाप्रकारात  भारताच्या फवाद मिर्जा याने  रौप्यपदक पटकाविले आहे.

मिर्जा याने सेनोर मेडिकोट नावाच्या घोडयासोबत अतिंम फेरीत २६ मिनीट ४० सेकंद अशी वेऴ नोंदवत स्पर्धा पूर्ण करत दुसरे स्थान पटकाविले. आतापर्यंत आशियाई स्पर्धा २०१८ मध्ये भारताने ३० पदके जिंकली आहेत. यामध्ये ७ सुवर्णपदक, ६ रौप्यपदक आणि १७ कांस्यपदक यांचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ddsportschannel/status/1033618561690787840

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)