#IPL2023 : “BCCI अहंकारी, पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये…”, पाकचे माजी PM बरसले

आयपीएच्या 16 व्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. शुक्रवारी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सामना पार पडला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना पार पडला. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नईचा पराभव करत विजयी सुरुवात केली आहे. आयपीएलच्या माध्यमातून बीसीसीआय करोडोंची उलाढाल करत असतं. या आयपीएलच्या माध्यमातून अनेक खेळाडू लखपती, करोडपतीही झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण … Continue reading #IPL2023 : “BCCI अहंकारी, पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये…”, पाकचे माजी PM बरसले