Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! अत्यंत विश्वासू आणि बड्या नेत्याच्या मुलाचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातातून निसटले आहे. यामुळे उद्धव ठाकरे नव्याने शिवसेना उभारण्यासाठी तयारी लागले आहेत. अशातच शिवसेना पक्षाने (शिंदे गट) उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि सर्वात जुने निकटवर्तीय माजी मंत्री सुभाष देसाई  यांचे पुत्र भूषण देसाई … Continue reading Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! अत्यंत विश्वासू आणि बड्या नेत्याच्या मुलाचा शिंदे गटात प्रवेश