Dainik Prabhat
Sunday, April 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

इंजिनिअर यांनी घेतली गावसकरांची बाजू

by प्रभात वृत्तसेवा
September 29, 2020 | 8:16 pm
A A
इंजिनिअर यांनी घेतली गावसकरांची बाजू

नवी दिल्ली – सुनील गावसकर यांचा स्वभाव अत्यंत मर्मविनोदी आहे. त्याने कोहलीच्या फलंदाजीचा व्हिडीओ पाहून त्याने अनुष्काच्या गोलंदाजीवर सराव केला, असे मत व्यक्त केले. हा समजून घेतला तर केवळ एक विनोद आहे. मात्र, भारतीयांमध्ये मुळातच विनोदबुद्धीचा आभाव असल्याने माध्यमांनीही त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याने हा विनोद वादात रूपांतरीत झाला, असे सांगून माजी आंतरराष्ट्रीय कसोटीपटू फारुख इंजिनिअर यांनी गावसकर यांची बाजू घेतली आहे. 

यंदा अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतील सामन्यात कोहलीची कामगिरी अत्यंत निराशाजनक होत आहे. त्यावर थेट प्रक्षेपणादरम्यान उपरोधिक टीका करताना गावसकर यांनी आपले मत व्यक्त केले होते. लॉकडाऊनच्या काळात कोहलीने अनुष्काच्या गोलंदाजीवरच सराव केला असे वाटते, असे गावसकर म्हणाले होते. त्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता.

अनुष्कानेही गावसकर यांना प्रत्युत्तर दिले होते तर गावसकर यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला, असे स्पष्टीकरणही दिले होते. त्यावर गावसकर यांची बाजू घेण्यासाठी इंजिनिअर यांनी आपले मत मांडले आहे. आम्हा, भारतीयांमध्ये विनोदबुद्धीचा अभावच आहे. जर सुनील गावसकर कोहली व अनुष्काबद्दल काही म्हणाले असतील तर तो नक्कीच गमतीचा भाग असेल. मी त्याला खूप चांगला ओळखतो. त्याचा स्वभावच विनोदी आहे, असेही इंजिनिअर यांनी सांगितले.

Tags: anushka sharmacricketFarooq EngineerFormer Test cricketersidedsportssunil gavaskarvirat kohli

शिफारस केलेल्या बातम्या

IPL 2023: CSKला पहिल्या सामन्यातच बसले दोन मोठे झटके; या दोन गोष्टींमुळे वाढला संघाचा तणाव
क्रीडा

IPL 2023: CSKला पहिल्या सामन्यातच बसले दोन मोठे झटके; या दोन गोष्टींमुळे वाढला संघाचा तणाव

13 hours ago
IPL 2023: चेपॉक स्टेडियममध्ये दिसली एमएस धोनीच्या साधेपणाची झलक, चाहत्यांनी केला सलाम, पाहा VIDEO
क्रीडा

IPL 2023: चेपॉक स्टेडियममध्ये दिसली एमएस धोनीच्या साधेपणाची झलक, चाहत्यांनी केला सलाम, पाहा VIDEO

4 days ago
मैदानापासून लांब असणाऱ्या ऋषभला मिळतेय जवळच्या माणसांची साथ; टीम इंडियातील खास मित्र भेटीला…
latest-news

मैदानापासून लांब असणाऱ्या ऋषभला मिळतेय जवळच्या माणसांची साथ; टीम इंडियातील खास मित्र भेटीला…

7 days ago
‘गोल्डन डक’ची हॅट्ट्रीक करणाऱ्या ‘सूर्यकुमार यादव’ बद्दल शशी थरूर काय म्हणतात पाहा; ट्विट होतंय व्हायरल…
latest-news

‘गोल्डन डक’ची हॅट्ट्रीक करणाऱ्या ‘सूर्यकुमार यादव’ बद्दल शशी थरूर काय म्हणतात पाहा; ट्विट होतंय व्हायरल…

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

क्रिकेट कॉर्नर : “स्वीट सिक्‍स्टिन’ला नव्या नियमांचे कोंदण

Electric vehicle: ई-वाहन खरेदीत झाली तिप्पट वाढ

#IPL2023 #LSGvDC : मायर्सकडून षटकारांचा पाऊस; LSG चे DC समोर 194 धावांचे तगडे आव्हान

चिंताजनक! पुणे शहर परिसरात रस्ते अपघातात 90 दिवसांत 100 बळी

#IPL2023 #PBKSvKKR : आधी लाईट नंतर पावसाचा व्यत्यय; डकवर्थ लुईस पद्धतीने पंजाबचा 7 धावांनी विजय

माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी काही जणांनी सुपारी दिलीयं – पंतप्रधान मोदी

#IPL2023 : श्रीशांतच्या कानाखाली ते पंतचा No Ball वरुन मैदानावर मोठा ड्रामा; जाणून घ्या…. IPL इतिहासातील’11’ मोठे वाद

कॉंग्रेस नेते नवज्योत सिंग यांची तुरुंगातून सुटका

“आयआयटी’चे प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थेत 14 कोटींचा गैरव्यवहार

#IPL2023 #GTvCSK : गुजरातला पहिल्या विजयानंतर मोठा झटका

Most Popular Today

Tags: anushka sharmacricketFarooq EngineerFormer Test cricketersidedsportssunil gavaskarvirat kohli

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!