बोलेरो- एसटीच्या अपघातात इंदापूरचे माजी सभापती रमेश जाधव गंभीर जखमी

भिगवण  – इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव यांच्या बोलेरो गाडीचा आणि एसटीचा भीषण अपघात बारामती – भिगवण रोडवरील पिंपळे गावच्या हद्दीत आज गुरुवारी (दि,१७) अपघात झाला या अपघातात रमेश जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत.

भिगवण कडून बारामतीच्या दिशेने बोलेरो (एम. एच ४२ झेड २९२९) आणि एसटी (एम. एच ४० ए ९०२ ) चा भीषण अपघात झाला यामध्ये बोलेरो गाडी चक्काचुर झाली आहे. जाधव यांना पुढील उपचारांसाठी पुण्याला हलविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.