Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

विधानसभेचे माजी उपसभापती मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन; मृत्यूपूर्वी व्यक्त केली ‘ही’ इच्छा

by प्रभात वृत्तसेवा
January 22, 2023 | 10:27 pm
A A
मोरेश्वर टेमुर्डे

चंद्रपूर – विधानसभेचे माजी उपसभापती आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेमुर्डे यांचे आज पहाटे निधन झाले. वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, मृत्यूनंतर अंत्यसंस्कार न करता त्यांचे पार्थिव वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात यावे, अशी त्यांनी मृत्यूपूर्वी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार, त्यांचा त्यांचा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात देण्यात येणार आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, 2 मुले,1 मुलगी असा परिवार आहे.

जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांना केंद्रीय निवडणूक आयोगाचा पुरस्कार

कधीकाळी शेतकरी नेते शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेकडून वरोरा विधानसभा मतदार संघातून सलग दोन वेळा निवडणूक जिंकून आमदार झालेले ऍड. टेमुर्डे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना होताच शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले. तेव्हापासून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच सक्रिय होते. शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते.

बारामती: अष्टविनायक मोरगावात माघी यात्रेस प्रारंभ; श्रींच्या जलस्नानासाठी भाविकांची गर्दी

मोरेश्वर टेमुर्डे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व होते. वरोरा तालुक्‍यात पक्षाला बळकटी आणण्यासाठी टेमुर्डे यांचा मोलाचा वाटा आहे. तसेच त्यांनी पक्षाचे संघटन विस्तारण्यासही मदत केली. 1991 ते 1995 आणि 1995 ते 2000 या काळात ते वरोरा क्षेत्राचे आमदार होते. तर, 1991 ते 1995 सालात त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्षपदही भुषवले.

दरम्यान, नुकतीच त्यांनी कॉंग्रेसचे विद्यमान खासदार बाळू धानोरकर यांना कॉंग्रेसने पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी मागणी कॉंग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहून केली होती. या मागणीमुळे ते चर्चेत आले होते.

Tags: Former Deputy Speaker of Legislative Assembly Moreshwar Temurde passed awayमोरेश्वर टेमुर्डे

शिफारस केलेल्या बातम्या

No Content Available

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

ट्रेनमध्ये सामान विसरल्यावर परत कसे मिळवाल ? ‘जाणून घ्या’ रेल्वे त्याचे काय करते?

जगाचा शेवटचा दिवस जवळ आला? ; डूम्सडे घड्याळ 10 सेकंदांनी कमी झाले, जाणून घ्या काय आहे डूम्सडे क्लॉक !

शत्रूंनी वेढलेल्या या देशावर हल्ले होतच राहतात, पण पर्यटनस्थळ राहतात सुरक्षित…!

गोळीबार करणाऱ्या व्यावसायिकाकडून खंडणीचा गुन्हा दाखल

“सांभाळून बोलण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला असता तर नक्कीच मानला असता”; प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांना टोला

… म्हणून घेतली, छत्रपती संभाजीराजे यांनी चंद्रशेखर राव यांची भेट; स्वतः केला भेटीचा खुलासा

पुणे : न्यायसंस्थेच्या स्वायतत्तेसाठीचे नागरी स्वाक्षरी आंदोलन

शरवानंदच्या एंगेजमेंटमध्ये अदिती-सिद्धार्थ हातात हात घालून पोहोचले, लवकरच होणार लग्न?

“कॉपी करण्याचा नाद सोडा आणि प्रामाणिक मेहनत करा”: ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून पंतप्रधानांचा कॉपीबहाद्दरांना मोलाचा सल्ला

जॅकलिन फर्नांडीसला मोठा दिलासा! ‘या’ कारणासाठी दिली न्यायालयाने परवानगी

Most Popular Today

Tags: Former Deputy Speaker of Legislative Assembly Moreshwar Temurde passed awayमोरेश्वर टेमुर्डे

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!