“ऋषभ पंत संघावर ओझे बनला असून त्याला बाहेरचा रस्ता दाखवा”, माजी खेळाडूचं वक्तव्य!

Rishabh Pant – भारतीय संघात खेळताना ऋषभ पंत टी-२० क्रिकेटमध्ये सातत्याने फ्लॉप ठरत आहे. त्याला वारंवार संधी मिळाल्या असूनही तो स्वत:ला सिद्ध करू शकला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतही त्याला दोन सामन्यात फलंदाजीसाठी सलामीला संधी मिळाली, मात्र तो धावा करण्यात चुकला. पंतच्या याच खराब कामगिरीमुळे त्याच्यावर आता टीका होऊ लागली आहे. दरम्यान, माजी क्रिकेटपटू रितेंदर सिंग … Continue reading “ऋषभ पंत संघावर ओझे बनला असून त्याला बाहेरचा रस्ता दाखवा”, माजी खेळाडूचं वक्तव्य!