IPL 2024 : “सोळा वर्षे झाली तरी तीच…” RCB च्या सुमार कामगरीवर रायडूची सडकून टीका…

IPL 2024, Ambati Rayudu on RCB’s Performance : – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) गेल्या 16 वर्षांपासून पहिल्या आयपीएल वितेपदाची वाट पाहत आहे. फाफ डूप्लेसिच्या नेतृत्वाखालील आरसीबीने आयपीएलच्या 17 व्या हंगामात पहिल्या 4 पैकी 3 सामने गमावले आहेत. या संघावर सर्वत्र टीका होत आहे. स्टार्सने जडलेल्या या संघात विराट कोहली, डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेलसारखे महान … Continue reading IPL 2024 : “सोळा वर्षे झाली तरी तीच…” RCB च्या सुमार कामगरीवर रायडूची सडकून टीका…