Dainik Prabhat
Thursday, June 30, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

करोनाची बाधा कोहलीला, चिंता मात्र संघाला

चाहत्याबरोबर घेतलेली सेल्फी सगळ्यांनाच भोवणार

by प्रभात वृत्तसेवा
June 22, 2022 | 10:52 pm
A A
#INDvNZ | मुंबई कसोटीसाठी कोहलीचा कसून सराव

file pic

मुंबई – इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय क्रिकेट संघाला बुधवारी नव्या वृत्ताने धक्‍का बसला आहे. संघाचा माजी कर्णधार व प्रमुख फलंदाज विराट कोहली याला करोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मालदीववरून सुट्टी घालवून परतलेल्या कोहलीने इंग्लंडमध्ये भरपुर भटकंती केली. त्याचदरम्यान त्याने अनेक चाहत्यांनाही भेट देत त्यांच्यासह सेल्फीही काढल्या. मात्र, आता कोहलीचे हेच वर्तन संपूर्ण संघाला भोवणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यावरूनच बीसीसीआयने नाराजी व्यक्‍त केली असून करोनाचा धोका पूर्णपणे संपलेला नसतानाही खेळाडूंचे हे वर्तन अत्यंत बेजबाबदार असल्याचे मतही व्यक्‍त केले जात आहे.

गेल्या वर्षी स्थगित करण्यात आलेला पाचवा कसोटी सामना खेळण्यासाठी कोहलीसह संपूर्ण भारतीय कसोटी संघ येथे दाखल झाला होता. त्यानंतर नियमित कर्णधार रोहित शर्मा व कोहली सातत्याने मिळालेल्या वेळेत शॉपिंग करतानाही दिसले. यावरून बीसीसीआयने त्यांना कठोर शब्दांत सुनावलेही होते. गेल्या वर्षी करोनाचाच धोका वाढल्यामुळे ही कसोटी पुढे ढकलली गेली होती. आता कोहलीलाच करोनाची बाधा झाल्याने यावेळीही कसोटीवर करोनाचे सावट निर्माण झाले आहे.

पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्मासह मालदीवला सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेला कोहली काही दिवसांपूर्वी इंग्लंडला दाखल झाला होता. त्याने संघाच्या सराव सत्रातही सहभाग घेतला होता. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्‍विन याचा करोना अहवालही पॉझिटिव्ह आल्याने त्याला विलगीकरणात पाठवले गेले आहे. त्याचा कालावधी संपल्यावर पुन्हा एकदा चाचणी केली जाणार असून त्याचा अहवाल आल्यावरच तो इंग्लंडला जाणार का हे स्पष्ट होणार आहे. मात्र, आता कोहलीला करोनाची बाधा झाल्यामुळे त्याने रुग्णालयात जाऊन पुन्हा चाचणी केली आहे. मात्र, त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही.

येत्या 1 जुलैपासून बर्मिंगहॅमला ही कसोटी खेळवली जाणार आहे. त्यापूर्वीच कोहलीबाबतचे वृत्त आल्यामुळे सजग झालेल्या बीसीसीायने इंग्लंडमध्ये असलेल्या सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ तसेच संघाशी संबंधित प्रत्येकाची करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंड संघातही एन्ट्री

या कसोटी सामन्यासाठी सज्ज होत असलेल्या इंग्लंड संघातही कोरोनाची एन्ट्री झाली आहे. संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मार्कस ट्रेस्कोथीक यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या दोन संघातील कसोटीपूर्वी भारतीय संघ शुक्रवारपासून लिसेस्टर काउंटी संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. आता खेळाडूंचे चाचणी अहवाल काय येतात त्यावर या सामन्याचेही भवितव्य अवलंबून आहे. त्यातच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्‍सची प्रकृतीही बिघडल्याचे बोलले जात आहे. स्टोक्‍सचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असला तरी तो संघासोबत सराव करताना दिसलेला नाही.

कोहली बरा झाल्याचा खुलासा

कोहलीला करोनाची बाधा झाल्याचे बीसीसीआयनेही मान्य केले मात्र, आता तो आता पूर्ण बरा झाला असल्याचा खुलासाही करण्यात आला आहे. कोहलीने उपचार घेतल्यावर तसेच आवश्‍यक कालावधी पूर्ण केल्यावर संघासह सरावही सुरू केला. मात्र, तरीही अद्याप कोहलीने विलगीकरण कालावधी पूर्ण केला होता का, तसेच त्याला बाधा झालेली असताना त्याच्या संपर्कात कोण आले होते याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

 

Tags: Coronaformer captainleading batsman Virat Kohli

शिफारस केलेल्या बातम्या

मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करोनाची लागण
Top News

मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करोनाची लागण

1 week ago
International yoga day :   शरीरातील पेशींची कार्यक्षमता वाढवणारे मृदंगासन
latest-news

International yoga day : शरीरातील पेशींची कार्यक्षमता वाढवणारे मृदंगासन

1 week ago
International yoga day:  गरोदरपणात महिलांनी कुठली योगासने करावीत?
आरोग्य जागर

International yoga day: गरोदरपणात महिलांनी कुठली योगासने करावीत?

1 week ago
महाराष्ट्रासह पाच राज्यांना केंद्राचे पत्र; सतर्कता बाळगण्याच्या केल्या सूचना
राष्ट्रीय

देशात 24 तासांत करोनाचे 12847 नवे रूग्ण

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“हिंदुत्व” नव्हं, “इडीत्व”! सोशल मीडियावर रंगली ‘ईडी’चीच चर्चा

Breaking : उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा

बंडखोरांना आनंद घेऊ द्या, त्यांना अडचण निर्माण करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवहन

ठाकरे सरकारची ‘अग्नि’परीक्षा उद्याचं – सर्वोच्च शिक्कामोर्तब

जळगावमधील भीषण अपघातात पाच जण ठार

आयत्या बिळावर आम्ही नागोबा नाही; गुलाबराव पाटलांचा पलटवार

हवाई दलातील अग्निवीरांच्या नियुक्‍तीसाठी 2 लाख अर्ज

आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालही सामील; माकपचा आरोप

किशोरी पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी; अजित पवार यांच्याही नावाचा पत्रात उल्लेख

‘हे’ आहे महिनोंमहिने आकाशात उडणारे ‘फ्लाईंग हॉटेल’ ! जिम-मॉलची सुविधाही उपलब्ध

Most Popular Today

Tags: Coronaformer captainleading batsman Virat Kohli

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!