वारकऱ्यांसाठी माळीनगरमधील तरुणांनी केली नाश्त्याची व्यवस्था

माळीनगर – संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे उभे रिंगण आज माळीनगर येथे पार पडणार आहे. यासाठी अकलूज येथील मुक्काम संपवून पालखी सोहळा माळीनगर येथून पुढे जात आहे. दरम्यान माळीनगर येथील तरुणांनी वारकऱ्यांच्या सकाळच्या नाश्त्याची उत्तम व्यवस्था केली आहे. यासंबंधी तरुणांशी केलेली खास बातचीत.

Leave A Reply

Your email address will not be published.