जुवेंटसची आगेकूच, ए सी मिलानाचा 2-1 ने केला पराभव

मिलान -बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या किशोरवयीन मोसे कीनने 84 व्या मिनिटाला झळकाविलेल्या गोल मुळे सेरी ए इटालियन लीगमधील मिलान डर्बी मध्ये जुवेंटस ने ए सी मिलानाचा 2-1 अशा फरकाने पराभव करत आपली आगेकूच कायम ठेवली.

सामन्याच्या पाहिल्या सत्रात ए सी मिलान च्या संघने सामन्यावर वर्चस्व गाजवत चांगला खेळ केला. त्यांनी या सत्रात जास्तीत जास्त वेळ चेंडूवर आपलाच ताबा ठेवला. ज्यात त्यांचे आक्रमकपटू आपसात समन्वय साधत खेळ करुन पहिल्या सत्रात गोल केला. यावेळी जुवेंटसने दुसर्या सत्रात दोन गोल करत विजयी आगेकूच नोंदवली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.