“एका फॉरमॅटवर लक्ष केंद्रित केल्याने फायदा”, कॅप्टन शिखर धवनने सांगितल्या खास गोष्टी!

टी-२० विश्वचषकातील अपयशानंतर आता टीम इंडियासाठी प्रत्येक फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार नेमण्याबाबत चर्चेला वेग आला आहे. याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचे अधिकृत संकेत मिळलेले नाहीत. परंतु सध्या तात्पुरत्या स्वरूपात टी-२० मध्ये हार्दिक पंड्या आणि वनडेमध्ये शिखर धवन यांच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी शिखर धवनने संघातील त्याचे स्थान आणि कर्णधारपदाबद्दल उघडपणे बोलले आहे. शिखर … Continue reading “एका फॉरमॅटवर लक्ष केंद्रित केल्याने फायदा”, कॅप्टन शिखर धवनने सांगितल्या खास गोष्टी!