सातारा – महाराष्ट्र दिनानिमित्त शुक्रवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत उपस्थित होते.