नवी दिल्ली – ‘फणी’ हे चक्रिवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले आहे. हे वादळ आता पश्चिम बंगालच्या दिशेने पुढे सरकत आहे. माहितीनुसार, आतापर्यंत चक्रिवादळाने पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. या भागात ताशी २०० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. ओडिशाच्या गोपालपूर, पुरी, चांदबाली, बालासोर आणि अन्य भागांमध्ये सोसायटयाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत १० लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
दरम्यान, फणी चक्रीवादळाचा ओडिशा व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगालला देखील फटका बसण्याची शक्यता आहे.
#Odisha: Several trees uprooted in #Bhubaneswar as strong winds hit the region under the influence of #CycloneFani. pic.twitter.com/JXtmoCw1Ad
— ANI (@ANI) May 3, 2019
Andhra Pradesh: People take refuge in a shelter in Ichchapuram town of Srikakulam district. Some houses were damaged in the rain and wind experienced by the district today. IMD says the system influence will be prevalent in Srikakulam for next 12 hours. #CycloneFani pic.twitter.com/qIkVEnjStZ
— ANI (@ANI) May 3, 2019