युतीसाठी फिप्टी-फिप्टीचा फॉर्म्युला निश्‍चीत – चंद्रकांत पाटील

औरंगाबाद – विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युती होणार आहे. त्यासाठी जागांचा 50-50 टक्के हा फॉर्म्युला आधीच निश्‍चीत झाला आहे. त्यात आता कोणताहीं बदल होणार नाही असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की दोन्ही पक्ष प्रत्येकी 135 जागा … Continue reading युतीसाठी फिप्टी-फिप्टीचा फॉर्म्युला निश्‍चीत – चंद्रकांत पाटील