‘आधी बायको, नंतर देश’; शोएबची सोशल मीडियावर खिल्ली 

मॅंचेस्टर – फलंदाजांनंतर गोलंदाजांनी केलेल्या धमाकेदार कामगिरीच्या बळावर भारताने पाकिस्तानचा ५ गडी आणि ९० धावांनी पराभव केला. पाकिस्तानवर भारताने विश्‍वचषक स्पर्धेत मिळवलेला हा सलग सातवा विजय होता. या सामनादम्यान सानिया मिर्झाचा पती आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक शून्यावर बाद झाला. सातत्याने दोन सामन्यात शोएब मलिक शून्यावर बाद झाल्याने नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर चांगलेच फैलावर घेतले. तसेच शोएबच्या आंतरराष्ट्रीय करिअरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

https://twitter.com/abhishe51962581/status/1140397717073453056

Leave A Reply

Your email address will not be published.