पुण्यात आढळला डेल्टा प्लसचा पहिला रूग्ण ?

पुणे : करोनाच्या दुसऱ्या लाटेतून पुणेकरांना काहीसा दिलासा मिळत असतानाच; आता शहरावर करोनाच्या डेल्टा प्लसचे (Pune Delta plus) संकट ओढावले आहे. शहरात डेल्टा प्लसचा पहिला बाधित आढळून आला आहे.  महापालिकेसह, राज्याच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या माहीतीस दुजोरा देण्यात आला आहे. मात्र, या रूग्णांची माहिती देण्यास असमर्थता दर्शविली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील डेल्टा प्लसच्या रूग्णांचा … Continue reading पुण्यात आढळला डेल्टा प्लसचा पहिला रूग्ण ?