Maharashtra : हायड्रोजनवरील वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात होणार मोठी गुंतवणूक – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : – हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात मोठी गुंतवणूक होणार असून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी अमेरिकास्थित ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स कंपनीशी सकारात्मक चर्चा झाली आहे. जानेवारी 2023 मध्ये दावोसमध्ये होणाऱ्या परिषदेत यासंबंधीचा सामंजस्य करार करण्यात येणार असून या कंपनीला महाराष्ट्रात उद्योग सुरु करण्यासाठी सर्व आवश्यक त्या सुविधा राज्य सरकारकडून पुरविल्या जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Continue reading Maharashtra : हायड्रोजनवरील वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात होणार मोठी गुंतवणूक – मुख्यमंत्री शिंदे