सातारा – साताऱ्यात गुरुवारी सायंकाळी चार वाजता माजी नगरसेवकाने किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, घटना घडल्यानंतर सातारा पोलिसांनी तात्काळ माजी नगरसेवकाला अटक करून त्याच्याकडुन गोळीबाराचा पुढील तपास सुरू आहे. महेश जगताप असे माजी नगरसेवकाचे नाव आहे.