पुणे : कसबा पेठ पेठेत मंगळवारी सकाळी एका दुकानामध्ये आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान लागलेल्या आगीत कोणत्याही प्रकारची जवितहानी झालेली नाही.
(सविस्तर बातमी प्रतीक्षेत)