नगर: उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉली डस्टर गाडीला धडकली त्यामुळे गाडीने जागीच पेट घेतला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. कासाहेब सुरेश राऊत व अविनाश गिराम हे दोघे मित्र कामानिमित्त पुण्याला आले होते परत घरी जात असताना हा अपघात घडला.
कुर्डुवाडी ते बार्शी रोडवर रात्री साडेदहाच्या सुमारास वैशाली हॉटेल जवळ चिंचगाव शिवारात उसाने भरलेल्या ट्रक्टर दोन ट्रॉल्या घेऊन जात होता. सदर ट्रक्टरचे पाठीमागील रिफलेक्टर नसलेली ट्रॉलीची डस्टर गाडीस घडक बसल्याने गाडी ट्रॉलीखाली अडकुन गाडीने पेट घेतला.