दिल्लीतील शालिमार इमारतीला आग; तिघांचा मृत्यू

दिल्ली: दिल्लीतील शालिमार इमारतीला आग लागली आहे. आगीत ३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

अग्निशमन दलाचे जवान घटनस्थळी घटनास्थकी दाखल झाले असून, इमारतीतून ३ मुलांसह ६ जनाची सुटका केली आहे. घटनास्थळी मदत व बचावकार्य चालू आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)