दिल्ली : दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला आग लागल्याची माहिती मिळते आहे. 9 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.
Delhi: Fire has been reported at Prime Minister's residence at 7, Lok Kalyan Marg around 7:25 pm today. Nine fire tenders have been rushed to the spot. As per sources, it is a minor fire. pic.twitter.com/wyerhwKAwv
— ANI (@ANI) December 30, 2019
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 9 गाड्या पंतप्रधान निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्याचे काम सुरू आहे.
(सविस्तर बातमी प्रतीक्षेत)