Gujarat Election 2022 : मोदींचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले “काँग्रेसला दोनच कामे येतात, एक म्हणजे मला शिव्या देणे आणि दुसरे…”

पाटण – गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारासाठी राज्यात तळ ठोकून बसलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाटण येथील प्रचारसभेत कॉंग्रेस पक्षावर पुन्हा एकदा निशाणा साधला. कॉंग्रेसकडे आता दोनच कामे शिल्लक राहिली आहेत. एक म्हणजे इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रातील अर्थात इव्हीएममधील त्रुटी शोधणे आणि दुसरे म्हणजे मला शिव्या देणे अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे. मोदी … Continue reading Gujarat Election 2022 : मोदींचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले “काँग्रेसला दोनच कामे येतात, एक म्हणजे मला शिव्या देणे आणि दुसरे…”