अखेर जालियनवाला बाग हत्याकांडाबाबत ब्रिटिश सरकारने मागितली माफी

येत्या १३ एप्रिल रोजी जालियनवाला बाग हत्याकांडास १०० वर्ष पूर्ण होत असून याच पार्श्वभूमीवर आज ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाबाबत ब्रिटिश संसदेमध्ये माफी मागितली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “जे घडलं त्याबद्दल आणि या घटनेमुळे ज्यांच्या वाट्याला दुःख आलं त्यांच्यासाठी आम्ही खेद व्यक्त करतो.”

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.