Dainik Prabhat
Thursday, March 30, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

अखेर भाजपच्या मागणीला यश..!

छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगरपर्यंत भूमिगत गटाराचे काम सुरू

by प्रभात वृत्तसेवा
March 19, 2023 | 9:27 am
A A
अखेर भाजपच्या मागणीला यश..!

कोपरगाव – शहरातील धारणगाव रोडवरील छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगरपर्यंत भूमिगत गटारीचे काम नगरपालिका प्रशासनाने हाती घेतले असून, भाजपच्या माजी नगरसेविका वैशाली आढाव यांनी केलेल्या मागणीवरून या भूमिगत गटाराचा आकार वाढविण्यात आला आहे. त्यानुसार कामही सुरू झाले आहे.

मागील वर्षी पावसाळ्यात या भागातील बॅंक कॉलनी, मंजुळा अपार्टमेंट, जैन मंदिर आदी ठिकाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी जाऊन घरातील मालमत्तेसह दुकानातील सामानाचे प्रचंड नुकसान झाले होते. यापूर्वीही अशा प्रकारे नुकसान झाले होते. भविष्यात अशी परिस्थिती उद्‌भवू नये.

यासाठी नगरपरिषदेतर्फे या भागात 36 इंची 3 फुटी भूमिगत गटारीचे काम प्रस्तावित करण्यात आले होते.
मात्र, अतिवृष्टी झाल्यास एवढ्या कमी आकाराच्या गटारीतून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होऊन पुन्हा मागील वर्षाप्रमाणेच परिस्थिती उद्‌भवू नये, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी नगर परिषद प्रशासनाने छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगरपर्यंत 36 इंचाऐवजी आवश्‍यक त्या ठिकाणी 48 इंच 4 फूट या साईजची भूमिगत गटार करून या परिसरातील रहिवासी नागरिक व दुकानदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी नगरसेविका आढाव यांनी केली होती.

याबाबत संगीता काला, सुभाष पाटणकर, सुवर्णा कहार, विजय दवंगे, चंद्रकांत शिंदे, सायरा तांबोळी, माधुरी अत्तरकर, विजया बोधे, श्रीकांत भास्कर, मनीषा शहाणे, उषा शिंदे, सुरेखा शेंडगे, मंगला पतंग, मंजूषा काले, संजय सोनवणे, रूचिरा लाहोटी, अंजली सोनवणे, अर्चना राका, वैशाली बडजाते, सोनल कोठारी, श्‍वेता कोठारी आदींनी प्रशासनाला निवेदन दिले होते. हा प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व माजी नगरसेविका वैशाली आढाव यांचे आभार मानले आहेत.

Tags: ahmednagarBJP Mangila Top News

शिफारस केलेल्या बातम्या

उद्योजक बबनराव माने यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश
अहमदनगर

बाजार समितीसाठी शुक्रवारी कोरेगावात राष्ट्रवादीची बैठक

20 hours ago
पाकीटवाल्यांनी विकासकामांवर बोलावे
अहमदनगर

पाकीटवाल्यांनी विकासकामांवर बोलावे

2 days ago
काळे गटाने निष्ठावंत खांदे तयार करावेत
अहमदनगर

काळे गटाने निष्ठावंत खांदे तयार करावेत

2 days ago
आश्वासने देऊनही सत्ताधाऱ्यांकडून ज्येष्ठांची, महिलांची उपेक्षा
Top News

राजकीय नेत्यांच्या बैठकांचा “सिलसिला’ सुरू!

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पाकिस्तानचे अधोगतीकडे आणखी एक पाऊल? सरन्यायाधीशांच्या अधिकारांमध्ये…

‘बाळासाहेब, वाजपेयींना जमले नाहीत ते…’ तानाजी सावंत काय बोलून गेले?

शिंदे-फडणवीस सरकारवर ओढले ताशेरे; सर्वोच्च न्यायालय नेमकं काय म्हंटलं…

राहुल गांधींच्या निलंबनानंतर वायनाडची निवडणूक? निवडणूक आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं…

चीनची मग्रुरी! अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या तैवानच्या अध्यक्षांना धमकी देत म्हणाले…

सलमान खान धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांकडे महत्वाचे धागेदोरे; इंग्लंड सरकारला पत्र लिहीत…

बीड हादरलं! “मला IPS व्हायचं होतं…” – चिठ्ठी लिहुन 13 वर्षांच्या मुलीचं टोकाचं पाऊल…

पुढचा नंबर ममता बॅनर्जींचा? ‘त्या’ हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

माजी विद्यार्थ्यानेच केला शाळेवर गोळीबार; 3 निष्पाप विद्यार्थ्यांचा करुण अंत

नामिबियातून आणलेल्या मादा चित्ता ‘सियाने’ दिली ‘गुड न्यूज’

Most Popular Today

Tags: ahmednagarBJP Mangila Top News

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!