Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

…अखेर म्हसणे फाटा येथे बस थांबा सुरू

by प्रभात वृत्तसेवा
May 4, 2023 | 8:14 am
A A
…अखेर म्हसणे फाटा येथे बस थांबा सुरू

पारनेर  -पारनेर तालुक्‍यातील म्हसणे फाटा येथे नव्याने विकसित होत असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या, तसेच परिसरातील वयोवृद्ध नागरिक, विद्यार्थ्यांसह प्रवाशांसाठी नगर-पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथे बस थांबा सुरू करावा, अशी मागणी भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोशचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश कुलथे यांनी केली होती. या मागणीला अखेर यश आले असून, सर्व एसटी बस म्हसणे फाटा येथे थांबा घेऊन कामगार, विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे पत्र सर्व आगारप्रमुखांना देण्यात आले आहे.

म्हसणे फाटा येथे बस थांबा नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर कुलथे यांनी मुंबई येथील वाहतूक शाखेचे महाव्यवस्थापकांना निवेदन देऊन म्हसणे फाटा येथे र्रींबस थांबा करण्यात यावा, अशी मागणी केली होती. कुलथे यांच्या या मागणीला अखेर यश मिळाले असून, म्हसणे फाटा येथे सर्व एसटी बस थांबा सुरू होणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

नगर-पुणे महामार्गावर म्हसणे फाटा सुमारे दहा ते बारा गावांचा केंद्रबिंदू आहे. नगर, पुणे यासह इतर ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना, तसेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी यावे लागते. परंतु म्हसणे फाटा येथे बस थांबत नसल्याने नागरिकांना व विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घेऊन जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. बस थांबत नसल्याने रात्री-अपरात्री नागरिकांसह महिला प्रवाशांना तासन्‌तास ताटकळत बसावे लागत होते. मात्र, कुलथे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून म्हसणे फाटा येथे बस थांबा मंजूर केल्याबद्दल नागरिकांसह प्रवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Tags: st busYogesh Kulthe
Previous Post

तिकीट न काढणाऱ्या फुकट्यांकडून’ दोन कोटींची वसुली ! पुणे रेल्वे स्टेशनवर कारवाई; एप्रिल महिन्यातील मोहीम

Next Post

अवतार मेहेरबाबांच्या अरणगाव आगमनाला आज शंभर वर्षे पूर्ण

शिफारस केलेल्या बातम्या

गौरी-गणपतीसाठी चाकरमानी गावाकडे; स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन एसटी स्थानके तुडुंब
पुणे

गौरी-गणपतीसाठी चाकरमानी गावाकडे; स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन एसटी स्थानके तुडुंब

2 weeks ago
रेल्वेच्या वेबसाइटवर मिळणार एसटीचेही तिकीट
Top News

रेल्वेच्या वेबसाइटवर मिळणार एसटीचेही तिकीट

2 weeks ago
मालेगावात एसटी बस उलटली ; 35 शाळकरी विद्यार्थी जखमी
महाराष्ट्र

मालेगावात एसटी बस उलटली ; 35 शाळकरी विद्यार्थी जखमी

3 weeks ago
पुन्हा एकदा एस.टी. कर्मचाऱ्यांचा एल्गार; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ‘या’ मागण्यांसाठी पंढरपुरात घालणार घेराव
Top News

जालन्यातील लाठीचार्ज प्रकरण :पुण्याहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस रद्द

4 weeks ago
Next Post
अवतार मेहेरबाबांच्या अरणगाव  आगमनाला आज शंभर वर्षे पूर्ण

अवतार मेहेरबाबांच्या अरणगाव आगमनाला आज शंभर वर्षे पूर्ण

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Amruta Fadnavis : “ट्रॅकसूट…हातमोजे अन् डोळ्यांवर गॉगल..”; अमृता फडणवीसांनी राबवली जुहू चौपाटीवर स्वच्छता मोहीम

“…तर गालावर वळ उठतील हे निश्चित”; मराठी महिलेला घर नाकारल्याच्या घटनेनंतर राज ठाकरे यांचा इशारा

रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर कारवाई; शरद पवार म्हणाले…

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: st busYogesh Kulthe

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही