मुंबई – मुंबईत मंगळवारी रात्री फिल्मफेअर ग्लॅमर अँड स्टाइल अवॉर्ड्स शोचे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड शोचे यंदाचे हे सहावे वर्ष आहे. यावेळी रेड कार्पेटवर बॉलिवूड, टीव्ही आणि वेब सीरिजमध्ये झळकत असलेल्या बॉलीवुड स्टारचा जलवा बघायला मिळाला.
या अवॉर्डमध्ये बॉलीवुड स्टार आपल्या हटके फैशनेबल स्टाईलमध्ये दिसून आले.
View this post on Instagram
#SaifAliKhan has got us speechless at the Filmfare #GlamourAndStyleAwards 2019.
सध्या या अवॉर्ड शोमधील बॉलिवूड सेलेब्सचे ग्लैमरस फोटोज सोशल मीडियावर वायरल होत आहे.
दरम्यान, सैफ अली खान, आलिया भट्ट, वरुण धवन, अनुष्का शर्मा, सनी लिओनी, राजकुमार राव , अनन्या पांडे यांसारख्या अनेक स्टारने या अवॉर्ड प्रोग्राममध्ये सर्वांचे लक्ष खेचून घेतले.
View this post on Instagram
Talking glamour and style with @aliaabhatt at the Filmfare #GlamourAndStyleAwards 2019.
या अवॉर्ड समारोहात आलिया भट्टला सर्वात स्टाइलिश फीमेल तर अनुष्का शर्माला सर्वात ग्लैमरस फीमेल स्टार अवॉर्ड मिळाला.
तर सर्वात स्टाइलिश मेल आयुष्मान खुराणा तर सर्वात ग्लैमरस मेल वरून धवन स्टार अवॉर्ड मिळाला.
View this post on Instagram
@kritisanon talks about winning her big award at the Filmfare #GlamourAndStyleAwards 2019.
यादरम्यान,सनीची एन्ट्री होताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. तिचा स्टनिंग लूक अतिशय आकर्षक होता. यावेळी सनी ब्लू कलरच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसली. या स्टनिंग ड्रेसच्या डीप नेकमधून तिचे क्लिवेज स्पष्ट दिसत होते. मिनिमल मेकअप आणि पिंक लिपस्टिकने तिच्या सौंदर्याला आणखी चारचाँद लावले. हा लूक कॅरी करत असताना सनीने कॅमे-यासमोर अतिशय आत्मविश्वासाने पोज दिली.