या आठवड्यातील रिलीज (26 जुलै)

अर्जुन पटियाला
कलाकार- क्रिती सेनॉन, दलजीत दोसांज
निर्माता- दिनेश विजन, भुषण कुमार, संदीप लेझेल, किशन कुमार
दिग्दर्शक- रोहित जोगराज

जजमेंटल है क्‍या
कलाकार- कंगणा रणावत, राजकुमार राव
निर्माता- एकता कपूर, शैलेश आर. सिंह, शोभा कपूर
दिग्दर्शक- प्रकाश कोहेलमुदी

गर्लफ्रेंड
कलाकार- अमेय वाघ, सई ताम्हणकर
निर्माता- अनिष जोग, रणजीत गोगले, अफिफा सुलेमान नाडियादवाला, कौस्तुभ धाअमणे, अमेय पाटील, सलिल दतार
दिग्दर्शक- उपेंद्र सिधये

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.