#FIHProLeague24 (Women’s) : भारतीय महिला संघाचा सलग दुसरा पराभव…

FIH Pro League 2024 : भारतीय महिला संघाला रविवारी महिला FIH प्रो लीग 2023-24 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध 3-1 असा पराभव पत्करावा लागला. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. याआधी या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताला चीनविरुद्ध 2-1 ने पराभव पत्करावा लागला होता. भारतीय महिला संघ आता आपला पुढचा सामना बुधवार, 7 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. … Continue reading #FIHProLeague24 (Women’s) : भारतीय महिला संघाचा सलग दुसरा पराभव…