#FIHProLeague24 : एफआयएच स्पर्धेत भारतीय हाॅकी संघाची विजयी सुरुवात…

FIH Pro League 2024 (Indian MensTeam) : भारतीय पुरुष हॉकी संघाने शनिवारी स्पेनचा 4-1असा पराभव करून FIH प्रो लीग 2023-24 स्पर्धेला सुरुवात केली. भुवनेश्वरमध्ये भारत विरुद्ध स्पेन सामना झाला. भारताकडून हरमनप्रीत सिंग (7वे आणि 20वे मिनिट), जुगराज सिंग (24वे मिनिट) आणि ललित कुमार उपाध्याय (50वे मिनिट) यांनी गोल केले, तर स्पेनसाठी मिरालेस मार्क (34वे मिनिट) … Continue reading #FIHProLeague24 : एफआयएच स्पर्धेत भारतीय हाॅकी संघाची विजयी सुरुवात…