#FIHProLeague24 (Women’s) : सलामीच्या लढतीतच चीनचा भारताला पराभवाचा धक्का…

FIH Pro League 2024 : भारतीय महिला संघ शनिवारी महिला FIH प्रो लीग 2023-24 च्या पहिल्या सामन्यात चीनविरुद्ध 2-1 असा पराभूत झाला. भारतीय महिला संघाकडून एकमेव गोल वंदना कटारिया (15वे मिनिट) यांनी केला, तर चीनच्या वेन डेन (40वे मिनिट) आणि गु बिंगफेंग (52वे मिनिट) यांनी त्यांच्या संघासाठी गोल केले. भारतीय महिला संघ आता रविवारी, 4 … Continue reading #FIHProLeague24 (Women’s) : सलामीच्या लढतीतच चीनचा भारताला पराभवाचा धक्का…