#FIHOlympicQualifiers2024 : भारतीय महिला हाॅकी संघाचे पॅरिस ऑलिम्पिकचे स्वप्न भंगले…

FIH Olympic Qualifiers, Ranchi 2024 :-  भारतीय महिला हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरू शकला नाही. एफआयएच (FIH) महिला ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत तिसऱ्या स्थानाच्या लढतीत भारताला जपानकडून 0-1 असा पराभव पत्करावा लागला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे आवश्यक होते, परंतु ते शक्य झाले नाही. या विजयासह जपान पॅरिस ऑलिम्पिकसाठी … Continue reading #FIHOlympicQualifiers2024 : भारतीय महिला हाॅकी संघाचे पॅरिस ऑलिम्पिकचे स्वप्न भंगले…