FIH Hockey5s Men’s World Cup 2024 : भारताचे आव्हान संपुष्टात, उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँडनं केलं पराभूत…

FIH Hockey5s Men’s World Cup 2024 (India vs Netherland) :  भारतीय पुरुष हॉकी संघाला FIH हॉकी 5s विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मोहम्मद राहिलच्या हॅट्ट्रिकनंतरही नेदरलँड्सने भारताचा 7-4 असा पराभव केला. आता पाचव्या ते आठव्या स्थानासाठी भारताचा सामना केनियाशी होणार आहे. भारताकडून राहिलने पहिल्या, सातव्या आणि 25व्या मिनिटाला गोल केले. … Continue reading FIH Hockey5s Men’s World Cup 2024 : भारताचे आव्हान संपुष्टात, उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँडनं केलं पराभूत…