FIH Hockey 5s rankings : भारतीय पुरुष आणि महिला संघ दुसऱ्या स्थानावर…

FIH Hockey 5s rankings  :- आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने प्रथमच जाहीर केलेल्या हॉकी अव्वल 5 संघांच्या क्रमवारीत भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ओमान आणि मलेशियासह भारतीय पुरुष संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तिन्ही संघांचे 1400 गुण आहेत. जानेवारीमध्ये मस्कत येथे झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताने आशियाई चॅम्पियनशिप जिंकली आणि पाचवे स्थान पटकावले होते. तर … Continue reading FIH Hockey 5s rankings : भारतीय पुरुष आणि महिला संघ दुसऱ्या स्थानावर…