#FIFAWorldCup2022 । बलाढ्य फ्रान्सची मोरोक्‍कोवर मात; आता विजेतेपदासाठी अर्जेन्टिनाशी लढत

दोहा – कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्‍वकरंडक ( FIFA WorldCup 2022 ) फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य फ्रान्सने तुलनेने दुबळ्या मोरोक्‍कोचा पराभव केला व थाटात अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता त्यांची अर्जेन्टिनाशी विजेतेपदाची लढत येत्या रविवारी रंगणार आहे. मोरोक्‍कोच्या जिद्दी व लढाऊ खेळाची अखेर निराशाजनक झाली. मोरोक्‍कोच्या पराभवामुळे आफ्रिकी तसेच अरेबियन देशाचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न धुळीला मिळाले. … Continue reading #FIFAWorldCup2022 । बलाढ्य फ्रान्सची मोरोक्‍कोवर मात; आता विजेतेपदासाठी अर्जेन्टिनाशी लढत