FIFA WC 2022 Final | खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा नेता! खेळाडूंना धीर देण्यासाठी उतरला मैदानात

कतार – फिफा विश्वचषकात फ्रान्सच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली. मात्र, रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्यांना अर्जेंटिना विरुद्धच्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव पत्करावा लागला. अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीने सामन्यात उकृष्ट कामगिरी करत आपल्या संघाला तब्बल ३६ वर्षानंतर विश्वविजेता बनवले. त्याचबरोबर या सामन्यात मेस्सीव्यतिरिक्त फ्रान्सच्या किलियन एमबाप्पेवर सर्वच चाहत्यांच्या नजरा रोखल्या होत्या. त्याने आपल्या … Continue reading FIFA WC 2022 Final | खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा नेता! खेळाडूंना धीर देण्यासाठी उतरला मैदानात