‘एमआयडीसी’च्या धर्तीवर एफआयडीसी सुरू होणार – वनमंत्री मुनगंटीवार

नागपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी भर घातली आहे. वन आधारित उद्योगांना चालना मिळावी, यासाठी ‘एमआयडीसी’च्या धर्तीवर फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एफआयडीसी) सुरू करण्यात येईल, अशी घोषणा वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर येथे वन विकास महामंडळाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात केली. वन विकास महामंडळाच्या विभागीय … Continue reading ‘एमआयडीसी’च्या धर्तीवर एफआयडीसी सुरू होणार – वनमंत्री मुनगंटीवार