Manish Sisodia : सिसोदियांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; भ्रष्टाचाराचा ‘हा’ नवा आरोप

नवी दिल्ली – दिल्ली सरकारच्या फीडबॅक युनिटमध्ये (एफबीयू) कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तुरुंगात असलेले आम आदमी पार्टी (आप) नेते मनीष सिसोदिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 2015 मध्ये दिल्लीत सत्तेवर आल्यानंतर ‘आप’ने एफबीयूची स्थापना केली होती. फीडबॅक युनिटची निर्मिती आणि कार्य करण्याच्या बेकायदेशीर पद्धतीमुळे सरकारी तिजोरीचे अंदाजे 36 लाखांचे नुकसान झाले आहे, … Continue reading Manish Sisodia : सिसोदियांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; भ्रष्टाचाराचा ‘हा’ नवा आरोप