मुंबईत FDA ची मोठी कारवाई; गैरछाप असलेला व कमी प्रतीचा 27 लाखांचा अन्नसाठा जप्त

मुंबई : दैनंदिन जीवनात ग्राहकाकडून नियमितपणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थासह “खाद्यतेल” व “पावडर मसाले” यांच्या गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्व सामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मेसर्स वेदिक स्पाइसेस प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर ए- 362, महापे एमआयडीसी, … Continue reading मुंबईत FDA ची मोठी कारवाई; गैरछाप असलेला व कमी प्रतीचा 27 लाखांचा अन्नसाठा जप्त