बापरे! नागराज मंजुळेंना ‘कोण होणार करोडपती’साठी इतके मानधन

नागराज मंजुळे अष्टपैलू व्यक्तिमत्व असून ते केवळ दिग्दर्शक नसून लेखक, कवी, अभिनेतेही आहेत. सैराट हा त्यांच्या करिअर मधला सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. २०१६ मध्ये नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटातला तर लोकांनी डोक्यावर उचलून घेतले. मराठी सिनेसृष्टीत  १०० कोटींची कमाई करणारा तो पहिला चित्रपट ठरला.

 

View this post on Instagram

 

गुलाब ख़्वाब दवा ज़हर जाम क्या-क्या है मैं आ गया हूँ बता इन्तज़ाम क्या-क्या है ! – राहत इंदोरी माझे प्रश्न आणि तुमची उत्तरं सुरु होत आहेत 27 मेपासून! बघायला विसरू नका ‘कोण होणार करोडपती’ सोमवार ते गुरुवार, रात्री 8.30 वाजता फक्त सोनी मराठीवर! #JagnaBadalta #कोणहोणारकरोडपती | #KonHonaarCrorepati #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule) on


यानंतर अनेक चित्रपटामधून मंजुळे यांनी प्रेक्षकांना मोहर घातली होती. मात्र आता ते कॅमेऱ्यासमोर सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ या मालिकेत सूत्रसंचालन ते करत आहेत आणि या मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule) on


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, ‘कोण होणार करोडपती’ या यंदाच्या सीझनसाठी नागराज मंजुळे यांना दोन कोटी रुपये मानधन दिले आहे आणि हा सीझन जवळपास ४५ भागांचा असणार आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)