Indian Coast Guard : गस्तीचे जहाज ‘कमला देवी’ नाविक दलात सामील

नवी दिल्ली : भारतीय तटरक्षक दलाला (कोस्ट गार्ड) नवीन स्वदेशी गस्ती जहाज ‘कमला देवी’ गुरुवारी मिळाले. येथील जीआरएसई शिपयार्ड येथे आयोजित कार्यक्रमात तटरक्षक दलाचे महासंचालक (डीजी) वीरेंद्र सिंग पठानिया यांच्या उपस्थितीत गस्ती जहाज कार्यान्वित करण्यात आले. हे गस्तीचे जहाज ‘फास्ट पेट्रोल व्हेसल्स’ जीआरएसईद्वारे पूर्णपणे डिझाइन आणि संपूर्णपणे भारतात तयार केले गेले आहे. कमला देवी हे … Continue reading Indian Coast Guard : गस्तीचे जहाज ‘कमला देवी’ नाविक दलात सामील