Dainik Prabhat
Friday, September 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

“यूपीएससी’ परीक्षेमध्ये शेतकऱ्याच्या लेकीची बाजी

वळसे येथील प्रतीक्षा कदम हिने जिद्दीने मिळवलेले यश प्रेरणादायी

by प्रभात वृत्तसेवा
May 28, 2023 | 9:28 am
A A
“यूपीएससी’ परीक्षेमध्ये शेतकऱ्याच्या लेकीची बाजी

नागठाणे  – आकाशाला गवसणी घालणारे यश पटकाविताना शेतकऱ्याच्या लेकीने “यूपीएससी’ परीक्षेत बाजी मारली आहे. प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने मिळवलेले हे अतुलनीय यश ग्रामीण भागातील युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. सातारा तालुक्‍यातील वळसे येथील प्रतीक्षा संजय कदम हिने ही किमया साधली आहे. “यूपीएससी’ परीक्षेचा निकाल नुकताच लागला. त्यात प्रतीक्षाने देशात 560 वी रॅंक मिळवत हे नेत्रदीपक यश संपादन केले आहे. प्रतीक्षाचे वडील संजय कदम शेतकरी. तिचे प्राथमिक अन्‌ माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील छत्रपती शाहू ऍकॅडमीत झाले.

बालपणापासून अभ्यासाची चुणूक दाखविताना तिने कऱ्हाड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. पुढे लोणेरे (जि. रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातून ती बी. टेक. झाली. नंतरच्या काळात स्पर्धा परीक्षेतील यशाचा ध्यास बाळगून ती सतत अभ्यासात व्यस्त राहिली. उल्लेखनीय म्हणजे कोणताही क्‍लास न लावता तिने हे यश प्राप्त केले आहे. हे करताना स्वयंअध्ययन, स्वयंप्रेरणा या बाबी उल्लेखनीय ठरल्याचे प्रतीक्षा सांगते. आई अंबिका यांच्यासह वडिलांचे कायम लाभलेले प्रोत्साहन, पाठबळ हेदेखील तितकेच मोलाचे ठरल्याचे ती आवर्जून नमूद करते. प्रतीक्षाचा भाऊ तेजस सध्या इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहे.

“केवळ स्पर्धा परीक्षाच नव्हे, तर आयुष्यातील कोणतेही क्षेत्र असो, कष्टाची कास धरली तर यश नक्कीच मिळते. मनापासून प्रयत्न केले तर कोणतीच गोष्ट अशक्‍य नसते. अभ्यासातील सातत्य, अवांतर वाचन, नोटस्‌ काढण्यावरचा भर यासारख्या गोष्टींमुळे हे यश साध्य झाले.
– प्रतीक्षा कदम (वळसे) 

Tags: Farmer's Lekkisataratop newsupsc exam
Previous Post

रुपगंध-चलनबदल मीमांसा आणि परिणाम

Next Post

रुपगंध – अति पैसा घातकच

शिफारस केलेल्या बातम्या

पुण्यात रिक्षा चालकाची अरेरावी; वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण
Top News

प्रियकराने केला प्रेयसीच्या पतीचा खून

8 hours ago
सातारा एमआयडीसीत होणार ट्रक टर्मिनस
सातारा

सातारा एमआयडीसीत होणार ट्रक टर्मिनस

10 hours ago
लक्ष्मीच्या सोनपावलांनी घरोघरी गौराईंचे आगमन
सातारा

लक्ष्मीच्या सोनपावलांनी घरोघरी गौराईंचे आगमन

10 hours ago
रेल्वेचा महत्वाचा निर्णय; महाराष्ट्रातील ‘या’ मार्गावरील एक्स्प्रेस होणार पुन्हा सुरु
latest-news

Railways accident : रेल्वेने अपघात नुकसानभरपाई वाढवली; आता मिळणार तब्बल एवढी रक्कम

23 hours ago
Next Post
रुपगंध – अति पैसा घातकच

रुपगंध - अति पैसा घातकच

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

#TeamIndia : “ते दोघे खेळाडू जावई..”; ‘संजू सॅमसन’ला डावलल्याने चाहत्यांची BCCI वर टीका

विधानसभा गमावल्यानंतर, लोकसभेच्या २५ जागा टिकवण्यासाठी भाजपला जुना मित्र आठवला?

अजित पवार गटातील ‘या’ आमदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: जन्मदात्या आईने बाळाला 14व्या मजल्यावरून खाली फेकलं, धक्कादायक कारण उघडकीस

मध्यप्रदेशातून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले – “आदित्य… नाम तो सुना ही होगा’

लोकसभेत शिव्या, मुस्लिमांबाबत द्वेषमूलक वक्तव्य करणाऱ्या खासदारावर भाजप कारवाई करणार?

#INDvAUS 1st ODI : मोहम्मद शमीचा भेदक मारा, ऑस्ट्रेलियाचे Team India पुढे 277 धावांचे आव्हान…

‘पुरावा आहे म्हणूनच भारतावर…’, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्व माहिती

अजित पवार मुस्लिम आरक्षणासाठी सरसावले; दिलं “हे’ आश्वासन

लोकसभेत शिव्या देणारा भाजपचा खासदार रमेश बिधुरी कोण आहे? यापूर्वीही अनेकदा वाद…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Farmer's Lekkisataratop newsupsc exam

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही