कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक; पैसे देण्यास टाळाटाळ

भाळवणी – पारनेर तालुक्‍यातील वडगाव आमली येथील दहावा मैल परिसरात सुरू असलेल्या एका कंपनीने परिसरातील शेतकऱ्यांचा मका दोन वर्षांपूर्वी खरेदी केली. मात्र पैसे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

भाळवणी येथील शेतकरी विठ्ठल पांढरकर यांनी आपली अकरा क्विंटल मका कंपनीला दोन वर्षांपूर्वी 26 दिला होता. इतरही शेतकऱ्यांनी माल दिला होता. मात्रपैसे देण्यास टाळाटळ करत आहे. पैसे न मिळाल्यास कंपनीसमोर आंदोलन करू, असे पांढरकर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.