Dainik Prabhat
Thursday, March 30, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे जिल्हा

शेतकऱ्याचा मुलगा बनला DySP; आधी सलग चार वेळा आलं होतं अपयश

by प्रभात वृत्तसेवा
March 18, 2023 | 10:46 pm
A A
शेतकऱ्याचा मुलगा बनला DySP; आधी सलग चार वेळा आलं होतं अपयश

उरुळी कांचन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) 2021 साली घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेतून किरण पोपळघट यांनी 67 रॅंक मिळवून पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली आहे. किरणचे वडील देविदास पोपळघट शेतकरी आहेत, तर आई शशिकला गृहिणी आहेत.

किरण यांना दोन भाऊ आहेत. पुणे येथील अकॅडमीचे शिक्षक प्रा. मनोहर बोळे व प्रा. रंजन कोळंबे यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांचे शिक्षण हिंगणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असून, पुढील शिक्षण कोथरूड येथील एमआयटीतून (MIT) , तर बॅचलर ऑफ इंजिनियरिंगची पदवी 2014 साली पूर्ण केली.

घरची परिस्थिती बेताचीच असल्याने किरण चतुःशृंगी येथील विद्यार्थी सहायक समिती वसतिगृहात राहत होता. तसेच विद्यापीठाच्या कमवा व शिका या योजनेतून उदरनिर्वाह करून शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर कंपनीमध्ये काम केले. पण अधिकारी होण्याचे स्वप्न त्याला झोपू देत नव्हते. त्यामुळे किरणने नोकरीला रामराम ठोकला आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.

दरम्यान, सन 2017, 2018, 2019 व 2020 साली घेण्यात आलेल्या चारही वर्षी परीक्षा पास झाला. पण किरण गुणवत्ता यादीत बसला नाही. परंतु, खचून न जाता पुन्हा अभ्यासाची जोरदार तयारी सुरू ठेवली. 2021 साली परीक्षेत चांगल्या गुणांनी पास होऊन त्याची पोलीस उपअधीक्षक पदावर निवड झाली. आणि तो लवकरच महाराष्ट्र पोलीस अकॅडमीत प्रशिक्षणासाठी दाखल होणार आहे.

किरण पोपळघट म्हणाले, मी चार वेळेस यश मिळवूनही गुणवत्ता यादीत नंबर आला नाही. मात्र हताश व निराश न होता अभ्यास सुरूच ठेवला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अपयश आले तर खचून जाऊ नये, पुन्हा प्रयत्न करीत राहावे. परीक्षेमध्ये आलेल्या अपयशाला मेहनत व अभ्यासाची जोड दिल्यास यशाचे शिखर नक्कीच गाठता येते.

Tags: dyspfarmer son

शिफारस केलेल्या बातम्या

लग्न जमत नसल्याने शेतकरी पुत्राचा थेट आमदाराला फोन, काय बोलणं झालं पाहा, ऑडिओ क्लिप व्हायरल
महाराष्ट्र

लग्न जमत नसल्याने शेतकरी पुत्राचा थेट आमदाराला फोन, काय बोलणं झालं पाहा, ऑडिओ क्लिप व्हायरल

3 months ago
‘फी’ न भरल्यामुळे शाळेतून काढण्याची ‘धमकी’; 10वीच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन संपवली ‘जीवनयात्रा’
Top News

DYSP ने विनयभंग करुन चुकीचा गुन्हा नोंदवला; वकिल महिलेचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

1 year ago
शेतकरी कष्टाच्या घामासोबत संस्काराचे मोती पिकवतो!
latest-news

शेतकरी कष्टाच्या घामासोबत संस्काराचे मोती पिकवतो!

3 years ago
सातारा जिल्ह्यातील ‘डीवायएसपीं’सह तीन फौजदारांचा आंतरिक सुरक्षा पदकाने सन्मान
latest-news

सातारा जिल्ह्यातील ‘डीवायएसपीं’सह तीन फौजदारांचा आंतरिक सुरक्षा पदकाने सन्मान

3 years ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पाकिस्तानचे अधोगतीकडे आणखी एक पाऊल? सरन्यायाधीशांच्या अधिकारांमध्ये…

‘बाळासाहेब, वाजपेयींना जमले नाहीत ते…’ तानाजी सावंत काय बोलून गेले?

शिंदे-फडणवीस सरकारवर ओढले ताशेरे; सर्वोच्च न्यायालय नेमकं काय म्हंटलं…

राहुल गांधींच्या निलंबनानंतर वायनाडची निवडणूक? निवडणूक आयुक्तांनी स्पष्टच सांगितलं…

चीनची मग्रुरी! अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या तैवानच्या अध्यक्षांना धमकी देत म्हणाले…

सलमान खान धमकी प्रकरणात मुंबई पोलिसांकडे महत्वाचे धागेदोरे; इंग्लंड सरकारला पत्र लिहीत…

बीड हादरलं! “मला IPS व्हायचं होतं…” – चिठ्ठी लिहुन 13 वर्षांच्या मुलीचं टोकाचं पाऊल…

पुढचा नंबर ममता बॅनर्जींचा? ‘त्या’ हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

माजी विद्यार्थ्यानेच केला शाळेवर गोळीबार; 3 निष्पाप विद्यार्थ्यांचा करुण अंत

नामिबियातून आणलेल्या मादा चित्ता ‘सियाने’ दिली ‘गुड न्यूज’

Most Popular Today

Tags: dyspfarmer son

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!