मुंबई – बॉलिवूडचे महानायक म्हणजेच, अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांना मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अमिताभ यांनी स्वत:च कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली.
आदरणीय @SrBachchan जी!! आपने अपने जीवन में हर कठिनाई हर मुश्किल को अपने मनोबल से परास्त किया है।मुझे और पूरे राष्ट्र को पूरा भरोसा है कि आप कोरोना की लड़ाई से भी विजयी होकर सकुशल और स्वास्थ्य रूप से वापस ठीक ठाक अपने घर पहुंचेंगे।हम सबकी प्रार्थनाएँ आपके साथ है।🙏🙏 https://t.co/i6hSmMY2gy
— Anupam Kher (@AnupamPKher) July 11, 2020
त्यांचा या ट्विटला हजारो युजर्स तसेच सर्व सामान्य चाहत्यांंपासून ते नेते मंडळी, कलाकार, क्रिकेटपटूंनीही ट्विट करत प्रार्थना केले आहेत. अमिताभ यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून आम्ही प्रार्थना करत असून ते लवकर बरे होतील अशा आशयाचे ट्विट करत युजर्सने प्रार्थना केली आहे.
Get well soon Sir … prayers with you all ❤️🙏🏻 https://t.co/wa4sPGLaqr
— Huma S Qureshi (@humasqureshi) July 11, 2020
The entire nation is praying for your quick recovery sir…power and strength is synonymous with you @SrBachchan 🙏 https://t.co/3Huy9Ttzy4
— bhumi pednekar (@bhumipednekar) July 11, 2020