मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. ती सोशल मीडियावर नेहमीच हटके अंदाजात फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचे फॅन्स तिच्या फोटोवर कंमेंट्स करत कौतकाच वर्षाव करतात.
A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on
आरोग्य रक्षणासाठी आणि शारीरिक व्याधी टाळण्यासाठी योगशास्त्र आणि योग जीवनशैली खूप उपयुक्त ठरते अंतिम अवस्था समाधी म्हणजे चित्त आणि शरीराची तात्पुरती फारकत करणे.