मुंबई – मित्रांसोबत पार्टी सेलिब्रेशन असो या फिरण्याची गोष्ट असो, मलायका आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घेता येईल हे तिला माहिती आहे.
मलायकाच्या इंस्टाग्रामवर ती नेहमीच आपल्या लाईफ चे अप अँड डाऊन अपडेट इंस्टाग्रामवर शेअर करीत असते.
“छैयां छैयां’ गर्ल मलायकाने तिच्या नवा फोटोशूटचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने शेअर केलेले हे व्हिडीओशूट सध्या खुपच व्हायरल होत आहे. मलायकाच्या या फोटोला आतापर्यत तब्बल लाखोंच्या घरात चाहत्यांनी लाईक केले आहे.
या फोटोत मलायका खूपच ‘हॉट’ अशी दिसत आहे. मलायकाने फ्लोरल रेड मॅक्सि परिधान केली आहे. या फोटोवर चाहत्यांनी अनेक हार्ट इमोजी पोस्ट करत तिची स्तुती केली आहे.