प्रियाच्या ‘ग्लॅमरस’ फोटोशूटवर चाहते फिदा

मुंबई – आपल्या डोळ्यांच्या नजरेने सर्वांना घायळ करणारी आणि रातोरात प्रसिद्धी मिळविलेली दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रिया सध्या तिच्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

🐠

A post shared by Priya Prakash Varrier💫 (@priya.p.varrier) on


प्रिया काय सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकतेच तिने एका वेगळ्या लूक मधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्रिया कमालीची सुंदर दिसतेय. तिचे लूकही नेहमीपेक्षा हटके आहे.

 

View this post on Instagram

 

🔅

A post shared by Priya Prakash Varrier💫 (@priya.p.varrier) on

या चित्रपटाचे नाव “श्रीदेवी बंगलो’ असे आहे. यात ती सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवीची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. तसेच प्रिया प्रकाश वारियरला अजून एका हिंदी चित्रपटाची ऑफर मिळाली आहे.

 

View this post on Instagram

 

Lookin right at you!

A post shared by Priya Prakash Varrier💫 (@priya.p.varrier) on

या आगामी चित्रपटाचे नाव ‘लव्ह हॅकर्स’ असल्याची माहिती मिळाली असून, हा थ्रिलर चित्रपट असणार आहे. तर या चित्रपटाची शूटिंग गुडगाव, दिल्ली, लखनऊ आणि मुंबईमध्ये होणार असल्याचे समजते. हा चित्रपट मयांक प्रकाश श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)