हिंमत असेल तर लोकसभेची निवडणूक घ्या; मलिकांचे फडणवीसांना आव्हान

मुंबई: विधानसभा निवडणुकीपेक्षा हिंमत असेल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेची निवडणूक घ्यावी असे प्रतिआव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिले आहे. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे. परंतु भाजपाला अजूनही सत्तेचे स्वप्न पडत असल्याने ते रोज ऊठसूट काहीही विधान करत सुटले आहेत. … Continue reading हिंमत असेल तर लोकसभेची निवडणूक घ्या; मलिकांचे फडणवीसांना आव्हान